शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, कोल्हापूरचा महापूर टाळण्यासाठी प्रशासनाला नोटीस

By हणमंत पाटील | Updated: July 13, 2024 17:44 IST

सांगली : कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्यात पाणीपातळीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे सांगली व कोल्हा पूर ...

सांगली : कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्यात पाणीपातळीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आल्यास होणाऱ्या जीवित व मालमत्ता नुकसानीस दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी नोटीस कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती (सांगली) व आंदोलन अंकुश, शिरोळ (जि. कोल्हापूर) यांच्या वतीने देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभासी बैठक घेऊन केंद्रीय जल आयोगाच्या (सीडब्ल्यूसी) मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले. त्यानंतरही सांगली व कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पुढे कोणताही कार्यवाही केलेली नाही. ‘सीडब्ल्यूसी’च्या नियमानुसार अलमट्टी धरणातील पाणीपातळीची उंची ३१ जुलैपर्यंत ५१३.६० मीटर आणि ३१ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटर अपेक्षित आहे; परंतु अलमट्टी धरण व हिप्परगी बंधारा प्रशासनाकडून त्याची कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका होऊ शकतो. त्याबाबत दोन्ही जिल्ह्यांतील प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कृष्णा महापूर कृती समिती सांगली व आंदोलन अंकुश शिरोळच्या वतीने ॲड. ओंकार वांगीकर यांनी दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कायदेशीर नोटीस गुरुवारी पाठविली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरfloodपूर