शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : बाहुबली महामस्तकाभिषेकसाठी राहूल गांधी यांना निमंत्रण, दिल्लीत समितीने घेतली भेट : सोहळ्याला उपस्थित राहण्याची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 16:08 IST

श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी समितीने दिल्ली येथे अखील भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेऊन निमंत्रण दिले. गांधी यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहण्याची ग्वाही दिली आहे.

ठळक मुद्देबाहुबली महामस्तकाभिषेकसाठी राहूल गांधी यांना निमंत्रण दिल्लीत समितीने घेतली भेट सोहळ्याला उपस्थित राहण्याची ग्वाही

सांगली : श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी समितीने दिल्ली येथे अखील भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेऊन निमंत्रण दिले. गांधी यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहण्याची ग्वाही दिली आहे.कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री ए. मन्जु, माजी केंद्रीय मंत्री प्रदीप आदित्य, मस्तकाभिषेक राष्ट्रीय समितीचे सचिव सुरेश पाटील, सहसचिव सतीश जैन, माजी पोलिस आयुक्त एस. के. जैन, राजेश खन्ना यांच्या शिष्टमंडळाने राहूल गांधी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी सुरेश पाटील म्हणाले की, श्रवणबेळगोळ येथे यापूर्वी झालेल्या महामस्तकाभिषेक सोहळ्याला पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनी उपस्थिती लावली होती. दर बारा वर्षांनी होणाऱ्या या सोहळ्याची तयारी तीन वर्षापासून सुरू आहे.

या सोहळ्यात जैन समाजाचे देश-विदेशातील ८० ते ८५ लाख भाविक उपस्थित राहणार आहेत. दररोज ३० हजार भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करून देण्यात गांधी यांचा मोठा वाटा असल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.मंत्री ए. मन्जू यांनी या सोहळ्याला कर्नाटक शासनाने १७५ कोटीचा निधी दिला आहे. श्रवणबेळगोळ येथील प्राकृत विद्यापीठासाठी २० कोटी तर निवास व्यवस्थेसाठी ७५ कोटीचा निधी दिला असून वर्षभरापासून कर्नाटक शासन हा सोहळा पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी राहूल गांधी यांनी सोहळ्याच्या तयारीची माहिती घेत समितीचे निमंत्रण स्वीकारले व सोहळ्याला उपस्थित राहण्याची ग्वाही दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSangliसांगलीTempleमंदिर