शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसकडे १११, राष्ट्रवादीला ७६ ग्रामपंचायती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 17:29 IST

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पिछाडीवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात १११ ग्रामपंचायती आल्या असून, ७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दमदार कामगिरी केलेल्या भाजपला ग्रामीण जनतेने झिडकारल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागावर वर्चस्व कायम शिवसेनेची दमदार एन्ट्री, भाजपला ग्रामीण जनतेने झिडकारले

सांगली , दि. १७ :  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पिछाडीवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात १११ ग्रामपंचायती आल्या असून, ७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दमदार कामगिरी केलेल्या भाजपला ग्रामीण जनतेने झिडकारल्याचे चित्र आहे. केवळ ६२ ग्रामपंचायतींवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. खानापूर तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींपैकी २२ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवून दमदार एन्ट्री केली आहे.

राष्ट्रवादीने वाळवा, शिराळा, तासगाव तालुक्यातील गड राखण्यात यश मिळविले असले तरी, जत, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात निराशाजनक कामगिरी आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे आतापर्यंत जाहीर निकाल

 पक्षनिहाय मिळालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे

वाळवा : ५० ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी : ३७,भाजप आणि सदाभाऊ खोत आघाडी ६, काँग्रेस १, अन्य ६,

शिराळा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी १९, भाजप ७, कॉँग्रेस १,

कडेगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस ३१, भाजप १२,

पलूस तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस ११, भाजप ४, राष्ट्रवादी १,

तासगाव २६ ग्रामपंचायतींपैकी भाजप १६, राष्ट्रवादी १०,

जत तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी भाजप १६, काँग्रेस ३३, राष्ट्रवादी २, अन्य १०,

कवठेमहांकाळ तालुक्यातील २७ पैकी भाजप ८, काँग्रेस ३, राष्ट्रवादी ४, शिवसेना १, अजितराव घोरपडे आघाडी ११,

खानापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस २४, शिवसेना २१, अन्य १०,

शिराळा तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींपैकी भाजप १६, राष्ट्रवादी २२ आणि काँग्रेसला ८ जागा मिळाल्या आहेत.सांगली जिल्ह्यातील पक्षीय बलाबल

  1. काँग्रेस १११
  2. राष्ट्रवादी ७६
  3. भाजप ६२
  4. शिवसेना २२
  5. अन्य ३७
टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक