शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : शेतकऱ्यांची पिळवणूक : सोयाबीन, मूग, उडीद खरेदी केंद्रांना मुहूर्त नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 20:51 IST

राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, मूग व उडीद हमीभाव खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्याबाबत नियोजन केले होते. मात्र, शेतकऱ्यांकडून

ठळक मुद्देशेतीमालाची नोंदणी करताना आॅनलाईन सात-बारा अनिवार्य करण्यात आलाकेवळ सोयाबीनला हमीभावापेक्षा शंभर ते सव्वाशे रूपयांपर्यंतचा जादा दर मिळत आहे

शरद जाधवसांगली : राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, मूग व उडीद हमीभाव खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्याबाबत नियोजन केले होते. मात्र, शेतकºयांकडून शेतीमालाची नोंदणी करताना आॅनलाईन सात-बारा उतारा सक्तीचा केला जात असल्याने शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकºयांनी यासंदर्भात बाजार समितीकडे तक्रार केली आहे.

सोयाबीन, उडीद व मुगाचे उत्पादन सुरू झाले आहे. परंतु हमीभावाप्रमाणे दर मिळत नसल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकºयांनी तक्रारी केल्या होत्या. केवळ सोयाबीनला हमीभावापेक्षा शंभर ते सव्वाशे रूपयांपर्यंतचा जादा दर मिळत आहे. उडीद आणि मुगाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. शेतकºयांना हमीभाव मिळावा यासाठी मार्केट यार्डात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी बाजार समितीने जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यानुसार १ ते १० आॅक्टोबरपर्यंत नोंदणी सुरू करण्यात येणार होती. मात्र, शेतकºयांकडून शेतीमालाची नोंदणी करताना आॅनलाईन सात-बारा अनिवार्य करण्यात आला आहे.

राज्याच्या सर्व्हरच्या अडचणीमुळे आॅनलाईन पध्दतीने उतारा मिळण्यास अडचणी येत आहेत. गेल्या आठवड्यात महसूल प्रशासनानेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शेतकºयांची अडचण लक्षात घेता, जिल्हाधिकाºयांनीही शेतकºयांची अडवणूक करू नये असे आदेश दिले आहेत. तरीही नोंदणीसाठी आॅनलाईन सात-बारा उतारा सक्तीचा केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर