शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सांगलीत बड्या व्यापाऱ्याच्या घरावर ईडीचा छापा, दोन पथकांची कारवाई 

By शरद जाधव | Updated: June 23, 2023 15:20 IST

Sangli News: सांगली शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या एका व्यापाऱ्यावर शुक्रवारी सकाळी ईडी  ( अमलबजावणी संचनलाय ) च्या दोन पथकांनी छापा टाकून तपासणी सुरू केली.

- शरद जाधव 

सांगली - शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या एका व्यापाऱ्यावर शुक्रवारी सकाळी ईडी  ( अमलबजावणी संचनलाय ) च्या दोन पथकांनी छापा टाकून तपासणी सुरू केली. मोठी आर्थिक अनियमितता असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी देखील विविध केंद्रीय तपास यंत्रणांनी या व्यापाऱ्याची तपासणी करण्यात आली होती.

शहरातील सिव्हिल हॉस्पिटलजवळ त्रिकोणीबागे समोर संबंधित व्यापाऱ्यांचा बंगला आहे. व्यापऱ्यांच्या घरावर सकाळी सात वाजता धाड टाकली, दरम्यान धाड पडताच विश्रामबाग पोलिस घटनास्थळी आली होते, मात्र त्यांना सुरक्षेच्या कारणाने अंमलबजावणी संचनलायाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी येण्यास मज्जाव केला. छाप्याच्या बाबतीत अधिक माहिती देण्यास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. दुपारी दोन वाजता व्यापाऱ्यांच्या दोन्ही बंगल्यातून हे पथक बाहेर पडले.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSangliसांगली