शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली  :उंटाने भाजपचा तंबू उचललाच : संभाजी पवार, पाच वर्षापूर्वीचे माझे संकेत ठरले खरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 15:24 IST

पाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी मी संजयकाका पाटील यांच्याबाबत दिलेले संकेत खरे ठरत आहेत. उंटाला तंबूत घेऊ नका असे बजावले होते, आता उंटाने भाजपचा तंबू उचलल्याची प्रचिती भाजप नेत्यांना आली आहे, असे प्रतिपादन शनिवारी माजी आमदार संभाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्देउंटाने भाजपचा तंबू उचललाच : संभाजी पवार पाच वर्षापूर्वीचे माझे संकेत ठरले खरेलवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करणार

सांगली : पाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी मी संजयकाका पाटील यांच्याबाबत दिलेले संकेत खरे ठरत आहेत. उंटाला तंबूत घेऊ नका असे बजावले होते, आता उंटाने भाजपचा तंबू उचलल्याची प्रचिती भाजप नेत्यांना आली आहे, असे प्रतिपादन शनिवारी माजी आमदार संभाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.ते म्हणाले, सध्या सुरू असलेले राजकारण तत्वहीन आहे. इतके घाणेरडे राजकारण मी कधी पाहिले नाही. केवळ आकडे दाखवून विकासकामांचे नाटक सुरु आहे. हजारो कोटीच्या निधीची जाहिरातबाजी केली, मग निधी कुठे गेला, असा सवाल त्यांनी केला.

आगामी निवडणुकांमध्ये काय भूमिका घ्यायची याचा निर्णय समकालीन राजकीय, सामाजिक मित्र, समर्थकांशी चर्चा करुन जाहीर करू.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीSambhaji Pawarसंभाजी पवार