शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : तुंग, कसबे डिग्रजच्या ७ सावकारांना अटक पैसे वसुलीसाठी दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:47 IST

व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी तुंग (ता. मिरज) येथील संजय टकुगडे यांना घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या कसबे डिग्रज व तुंगमधील सात सावकारांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी

ठळक मुद्देतिघेजण पसार

सांगली : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी तुंग (ता. मिरज) येथील संजय टकुगडे यांना घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या कसबे डिग्रज व तुंगमधील सात सावकारांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील अजूनही तीन संशयित पसार आहेत.

अटक केलेल्यांमध्ये संभाजी नामदेव पाटील (वय ४६, रा. कवठेपिरान, सध्या डी-मार्टमागे, शंभरफुटी रस्ता, सांगली), बाळू रघुनाथ भानुसे (४३), विजय महादेव मदने (३२), तानाजी पांडुरंग सुतार (३६, सर्व रा. तुंग), दत्तात्रय यशवंत चव्हाण (५५), प्रमोद ऊर्फ राहुल शंकर डांगे (३९) व सुजीत शिवाजी कुंभार (३०, कसबे डिग्रज, ता. मिरज) यांचा समावेश आहे. विकास भोसले, सागर वडगावे (कवठेपिरान), सुरेश किसन सुतार (रा. कसबेडिग्रज) अशी पसार असलेल्या तिघांची नावे आहेत.काही वर्षापूर्वी संजय टकुगडे यांच्या आई आजारी होत्या. तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी त्यांना पैशाची गरज होती.

यासाठी त्यांनी संशयितांकडून अगदी पंधरा हजारांपासून ते सहा लाखांपर्यंतची रक्कम प्रतिमहिना दहा टक्के व्याजदराने व्याजाने घेतली होती. या पैशाची त्यांनी व्याजासह परतफेड केली आहे. तरीही अजून पैसे देणे लागतोस, असे म्हणून वसुलीसाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता. दोन दिवसांपूर्वी संशयित संभाजी पाटील याने टकुगडे यांना घरात घुसून वसुलीसाठी दमदाटी केली होती. सर्वच संशयित वसुलीसाठी त्रास देऊ लागल्याने टकुगडे हतबल झाले होते. त्यामुळे त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार संशयित दहाजणांवर सावकार अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता.पोलीस कोठडीगुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच अटकेच्या भीतीने संशयित पसार झाले होते. यातील सातजणांना गुरुवारी रात्री अटक करण्यात यश आले. शुक्रवारी दुपारी त्यांना न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने सर्वांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी