शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

१४ फूट उंचीची दीड टन वजनाची मूर्ती; सांगलीत सांभारे गणपतीची ७२ वर्षांनंतर मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:29 IST

भक्तांचा मोठा जल्लोष; सांगलीकरांची प्रचंड गर्दी

सांगली : येथील गावभागातील सांभारे वाड्यातील भव्य १४ फूट उंच आणि १० फूट रुंदीच्या तसेच दीड टन वजनाच्या दुर्मीळ मूर्तीची तब्बल ७२ वर्षांनंतर मिरवणूक निघाली. या दुर्मीळ मूर्तीची मिरवणूक पाहण्यासाठी सांगलीकरांनी प्रचंड गर्दी केली.यंदा गणपतीच्या स्थापनेला १२५ वर्षे झाली. गावभागातील सांभारे वाड्याचे प्रमुख आबासाहेब सांभारे हे संस्थान काळात पटवर्धन राजेसाहेबांकडे राजवैद्य होते. १८९९ साली त्यांनी मूर्ती स्थापना केली. मूर्ती पांगिरा लाकडापासून बनविलेली आहे. त्यात भुस्सा, कागदी लगदा वापरून आकार दिला आहे.१९५२ सालापर्यंत मिरवणूक होत होती. विजेचे खांब अडथळे ठरू लागल्यामुळे मिरवणूक खंडित करावी लागली. केदार सांभारे यांनी पुन्हा मिरवणूक सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. तर गणेशभक्तांनी त्यांना साथ दिली. दीड टन वजनाची मूर्ती मंगळवारी मिरवणुकीसाठी बाहेर काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर करत मिरवणूक निघाली. लेझीम पथक सहभागी होते.पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांनी फुगडीचा फेर धरला. तर फेटे आणि पारंपरिक वेशभूषेसह भक्त सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी विविध मार्गांवर गर्दी झाली होती.मिरवणुकीत खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे नेते पृथ्वीराज पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, आदित्यराजे पटवर्धन आदींनी दर्शन घेतले.

अनेक मंडळांची मिरवणूकसांगलीत अनंत चतुर्दशीला अनेक मंडळांनी परिसरात काही अंतरापर्यंत मिरवणूक काढून सरकारी घाटावर गणपती विसर्जन केले. सातव्या, नवव्या दिवशी अनेक मंडळांच्या मिरवणुका निघाल्यामुळे दहाव्या दिवशी मिरवणुकांचा जल्लोष नव्हता.

टॅग्स :SangliसांगलीGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४