शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराव भिडे यांनी काढायला लावला आमदारांना मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 16:06 IST

Sambhaji Bhide AnilBabar Sangli- खानापूर तालुक्यातील आळसंद येथे बुधवारी एका कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी आमदार अनिल बाबर यांना चक्क मास्क काढायला लावून कोरोना नियमांना ठेंगा दर्शविला. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात संभाजीराव भिडे यांच्या या कृतीची चर्चा रंगली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आरपीआयने केली आहे.

सांगली : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे बुधवारी एका कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी आमदार अनिल बाबर यांना चक्क मास्क काढायला लावून कोरोना नियमांना ठेंगा दर्शविला. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात संभाजीराव भिडे यांच्या या कृतीची चर्चा रंगली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आरपीआयने केली आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका रासायनिक खताच्या दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना तोंडावरील मास्क काढायला लावला. आणि कोरोना होत नाही मास्क काढा असे सांगितले. यावेळी बाबर यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार मास्क काढून टाकला आणि फीत कापली.

याबाबतचे चित्रीकरण सर्वत्र व्हायरल झाले. त्यानंतर या प्रकाराबाबत ऊलट-सुलट चर्चा रंगली आहे. भिडे यांनी स्वतः मास्क न घालता आमदारांना मास्क काढण्याची सूचना दिली म्हणून त्यांच्यावर राज्य सरकारने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

चौगुलेंवरही दाखल झाला होता गुन्हा

एकीकडे शिवप्रतिष्ठानमधून बाहेर पडलेले व वेगळी संघटना स्थापन केलेले नितीन चौगुले यांनी सांगलीत मेळावा घेतला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडेही कोरोना नियम मोडल्याप्रकरणी कारवाईच्या 'रडार'वर आहेत.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीAnil Baburअनिल बाबरcorona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली