शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील मिरज एसटी आगारात नाथजलाची जादा दराने विक्री, परवानाधारकास दंड

By संतोष भिसे | Updated: June 20, 2023 13:06 IST

फसवणूक होत असल्यास प्रवाशांनी संबंधित आगार प्रमुखांकडे लेखी तक्रार करावी असे आवाहन एसटीने केले

सांगली : मिरज एसटी आगारात नाथजलाची विक्री जादा दराने केल्याबद्दल ठेकेदार नईम शफीअहमद मोमीन यांना दंड ठोठावण्यात आला. प्रभारी आगार व्यवस्थापक धन्वंतरी ताटे यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात प्रवाशाकडून लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती.मिरज आगारात नाथजल या पाण्याच्या बाटलीच्या विक्रीचा परवाना मोमीन यांच्याकडे आहे. उपहारगृहातही नाथजलाची विक्री केली जाते. एक लिटर पाण्याच्या बाटलीची विक्री १५ रुपयांना करावी असे आदेश एसटीने दिले आहेत. पण विक्रेत्यांकडून सूचनेचे पालन होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २ जून रोजी एका प्रवाशाला १५ रुपयांच्या बाटलीची किंमत २० रुपये सांगितली. यासंदर्भात आगार प्रशासनाकडे तक्रार दाखल झाली होती. चौकशीअंती मोमीन यांना १००० रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यावर १८० रुपयांचा जीएसटीही अतिरिक्त स्वरुपात वसूल करण्यात आला.तक्रार करण्याचे आवाहनदरम्यान, प्रवाशांना स्वस्तात पाणी मिळावे यासाठी महामंडळाने नाथजलाची सवलतीच्या दरात विक्री सुरु केली आहे. तरीही काही ठिकाणी पाण्याची बाटली जादा दराने विकली जात असल्याचे आढळले आहे. अशी फसवणूक होत असल्याचे प्रवाशांनी संबंधित आगार प्रमुखांकडे लेखी तक्रार करावी असे आवाहन एसटीने केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी