शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेमध्ये रिव्हॉल्व्हर जप्त; सावर्डेतील एकास अटक-सांगली-मिरज रस्त्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 13:14 IST

रिव्हॉल्व्हर बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाºया दीपक विष्णू सदाकळे (वय ३४, रा. सावर्डे, ता. तासगाव) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सांगली-मिरज रस्त्यावरील क्रीडा संकुलजवळ बुधवारी रात्री ही कारवाई केली. 

ठळक मुद्देकाडतुसे ताब्यात; दहशतीचा प्रयत्ननरळे यांनी पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदाकळे यास ताब्यात घेतले.

सांगली : रिव्हॉल्व्हर बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाºया दीपक विष्णू सदाकळे (वय ३४, रा. सावर्डे, ता. तासगाव) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सांगली-मिरज रस्त्यावरील क्रीडा संकुलजवळ बुधवारी रात्री ही कारवाई केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा हत्यार बाळगणाºयांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत ‘अर्धा’ डझनवर पिस्तुली जप्त केल्या आहेत. दीपक सदाकळे हा क्रीडा संकुलजवळ कमरेला रिव्हॉल्व्हर लाऊन संशयितरित्या फिरत होता. रिव्हॉल्व्हरच्या धाकाने तो दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस हवालदार बिरोबा नरळे यांना मिळाली.

नरळे यांनी पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदाकळे यास ताब्यात घेतले. अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर व दोन काडतुसे सापडली. त्याच्याविरुद्ध मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात बेकायदा हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे रिव्हॉल्व्हर त्याने कोठून आणले होते? तो का बाळगत होता, याबद्दल चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी