शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पश्चातबुद्धी झालेल्या चोरट्याने देवदेवतांच्या मूर्ती केल्या परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 13:47 IST

Crimenews Sangli : बेडग (ता. मिरज ) येथील बिरोबा मंदिरातून चोरुन नेलेल्या मूर्ती चोरट्याने परत आणून ठेवल्या. ग्रामस्थांमध्ये हा विषय चर्चेचा  बनला आहे.

ठळक मुद्देआश्चर्य ! पश्चातबुद्धी झालेल्या चोरट्याने देवदेवतांच्या मूर्ती केल्या परतग्रामस्थांमध्ये हा विषय चर्चेचा

सांगली : बेडग (ता. मिरज ) येथील बिरोबा मंदिरातून चोरुन नेलेल्या मूर्ती चोरट्याने परत आणून ठेवल्या. ग्रामस्थांमध्ये हा विषय चर्चेचा  बनला आहे.

गावाच्या उत्तरेला जुन्या रेल्वे बसस्थानकानजिक बिरोबा मंदिर आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी चोरट्यांनी मंदिरातील पितळी घोडे, बकऱ्यांच्या मूर्ती लंपास केल्या होत्या. गाभाऱ्याबाहेरील नऊ किलो वजनाचा पितळी नंदीही उचलून नेला होता. त्यांची किंमत अंदाजे दहा हजार रुपयांहून अधिक होती.

मंदिरातच चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पुजाऱ्यांनी मिरज ग्रामिण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तपासही सुरु होता.यादरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुजारी मंदिरात पुजेसाठी गेले असता सर्व मूर्ती कोणीतरी परत आणून ठेवल्याचे आढळले. त्या सर्व सुस्थितीत होत्या. पुजाऱ्यांनी पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी पंचनामा करुन मूर्ती ताब्यात घेतल्या. न्यायालयाच्या परवानगीने त्या परत दिल्या जातील असे पोलीसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीReligious Placesधार्मिक स्थळेSangliसांगली