शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 16:04 IST

सांगली  : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्णसंख्या यामुळे कोरोना उपचारासाठी रेमडिसिवीर इंजेक्शन ची गरज लागते. ...

ठळक मुद्देकोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्धकोविड सेंटर मधील मेडिकल दुकानाशी संपर्क करा-सहायक आयुक्त (औषधे) भांडारकर

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्णसंख्या यामुळे कोरोना उपचारासाठी रेमडिसिवीर इंजेक्शन ची गरज लागते. हे इंजेक्शन कोविड हॉस्पिटल संलग्न औषध दुकानात उपलब्ध आहे.

रूग्णांनी औषध घेण्यासाठी जाताना सोबत रूग्णांचे आधार कार्ड / रूग्णांच्या कोविड-19 रिपोर्ट / ॲडमिट हॉस्पिटलची चिठ्ठी (ढ१ी२ू१्रस्र३्रङ्मल्ल) तसेच औषध घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड व फोन नंबर ही कागदपत्रे सोबत ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) एन. पी. भांडारकर यांनी केले आहे.रेम‍डिसिव्हीर इंजेक्शनसाठी पुढील कोविड सेंटर मधील मेडिकल दुकानाशी संपर्क करावा. मे. साई मेडिकल इस्लामपूर (मो.नं. 7666057271), मे. प्रकाश मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स इस्लामपूर (मो.नं. 8605078750), मे. आरोग्यम सिर्नजी फार्मसी सांगली (मो.नं. 8208799105 / 7438950053), मे. ओजस मेडिकल सांगली (मो.नं. 9096887521), मे. सेवासदन मेडिकल मिरज (मो.नं. 8830271702), मे. पार्थ मेडिकल बामणोली (मो. नं. 9049997911), मे. उमेश मेडिको कुपवाड (मो. नं. 9270972015), मे. शिवशांती मेडिकल विश्रामबाग सांगली (मो.नं. 9130334077), मे. अभय मेडिको विश्रामबाग सांगली (मो.नं. 9325512429), मे. इंदु मेडिको प्रा. लि. सांगली (मो.नं. 9404986963), मे. भारती मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्स सांगली (मो.नं. 9623239099), मे. जनऔषधी मेडिकल स्टोअर्स प्रकाश हॉस्पीटल इस्लामपूर (मो. नं. 8208032236), मे. ओम श्री मेडिकल विटा (मो. नं. 9284434884), मे. श्री. सेवा मेडिकल आटपाडी (मो.नं. 9503794004), मे. आधार मेडिकल इस्लामपूर (मो.नं. 7719996596), मे. मंगलमूर्ती मेडिकल जत (मो. नं. 7499380180), मे. तासगाव कोविड मेडिकल सेंटर तासगाव (मो.नं. 9860525404), मे. पार्वती मेडिको तासगाव (मो.नं. 8421323000), मे. न्यू सुश्रूषा मेडिकल इस्लामपूर (मो.नं. 9122916474), मे. पायल मेडिकल सांगली (मो.नं. 9822299408/8999570034), मे. बालाजी मेडिकल सांगली (मो.नं. 9545589797), मे. पार्श्व मे‍डिकल सांगली (मो.नं. 8446240280), मे. क्रांती मेडिकल सांगली (मो.नं. 9767090659), मे. उत्कर्ष मेडिको सांगली (मो.नं. 9421108558), मे. वीर मेडिकल सांगली (मो.नं. 9637690500), मे. नॅशनल मेडिकल कवठेमहांकाळ (मो.नं. 9665482077), मे. वानलेस हॉस्पीटल मेडिकल स्टोअर मिरज (मो.नं. 9503170969), मे. सदगुरू मेडिकल विटा (मो.नं. 9673337028), मे. लक्ष्मीनारायण मेडिकल विटा (मो.नं. 9403006480).अत्यावश्यक सेवेसाठी सहायक आयुक्त नि. प. भांडारकर (मो. नं. 9423106923) व औषध निरीक्षक वि. वि. पाटील (मो.नं. 9422034080) यांच्याशी संपर्क साधावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंSangliसांगली