शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

सांगली जिल्हा परिषदेकडील ७६१ पदांसाठी होणार भरती, कोणत्या पदासाठी किती जागा...जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Updated: April 21, 2023 18:56 IST

येत्या दहा दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करून लेखी परीक्षा घेणार

सांगली : जिल्हा परिषद बांधकाम, सामान्य प्रशासन, आरोग्यसह विविध विभागाकडील रिक्त ७६१ पदांसाठीची भरती सुरू करण्यात आली आहे. येत्या दहा दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करून जून महिन्यात लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. भरतीचे अधिकृत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचेही जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्हा परिषदेकडील भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस या कंपनीची निवड केलेली आहे. सदर कंपनी बरोबर सामंजस्य करार केला आहे. भरती प्रक्रियेसाठी आवश्यक ती कार्यवाही केली आहे. शासनस्तरावरून भरती परीक्षा घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली आहे. दहा दिवसांत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करध्यात येईल. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध देण्यात येणार आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयामधून घेण्यात येणार आहे, असेही जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भरतीबद्दल शंका आहे येथे करा संपर्क२०२३ च्या भरतीकरिता शासनाने वयोमर्यादेमध्ये दोन वर्षांची शिथिलता देण्यात आलेली आहे. भरतीसंदर्भात परीक्षार्थींनी कोणत्याही प्रकारची शंका घेऊ नये. याकरिता जिल्हा परिषद सांगलीकडील फोन नंबर ०२३३-२३७२७२५ वरती संपर्क करायचा आहे.

जिल्हा परिषदेत या पदांची होणार भरतीविभाग   -   भरतीची पदेअंगणवाडी पर्यवेक्षिका -  ०९विस्तार अधिकारी (पंचायत) - ०१कंत्राटी ग्रामसेवक -  ५२आरोग्य सेवक (पु.) - १८५आरोग्य सेवक (महिला) -  ३६६प्रयोगशाळा तंत्रज्ञ  - ०१आरोग्य पर्यवेक्षक - ०४औषध निर्माण अधिकारी - २३कनिष्ठ सहायक लेखा - ०४कनिष्ठ अभियंता (जलसंधारण) - ३४स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (जलसंधारण) - ०३स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम) - २०कनिष्ठ अभियंता (बांधकाम) - ०३कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा) - २३पशुधन पर्यवेक्षक - २२विस्तार अधिकारी (सांख्यिकी) - ०१विस्तार अधिकारी - ०२

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद