शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात गव्याची पुन्हा एन्ट्री; ठाणापुडे, चिकुर्डे परिसरात गव्यांच्या कळपाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 15:52 IST

वारणा नदीकाठच्या परिसरात तीन पूर्ण वाढ झालेल्या गव्यांचा कळप दिसून आला. यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

इस्लामपूर :  मागील आठवड्यापुर्वी सांगली शहरात घुसलेल्या गव्याला पकडून वनविभागाने अखेर नैसर्गिक अधिवासात सोडले. यानंतर आज वाळवा तालुक्यातील ठाणापुडे आणि चिकुर्डे गावातील वारणा नदीकाठच्या परिसरात तीन पूर्ण वाढ झालेल्या गव्यांचा कळप दिसून आला. यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून दुपारपर्यंत हे अधिकारी फिरकले नव्हते. चिकुर्डे परिसरातील ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणापुडेच्या बाजूने हा गव्यांचा कळप चिकुर्डे हद्दीत आला आहे. गावचे पोलिस पाटील, उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व इतर ग्रामस्थांनी या गव्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. गव्यांच्या पायाचे ठसे दिसले आहेत. मात्र हा कळप पुढे कुठे गेला, हे सांगता येत नसल्याचे पोलिस पाटील यांनी सांगितले.पहाटे हा गव्यांचा कळप ठाणापुडे परिसरात होता. तो सकाळी नदीकाठाने पाणंद रस्त्यावरून जॅकवेलपासून चिकुर्डे  हद्दीतील नदीकाठाच्या परिसरात असण्याची शक्यता आहे. विठोबा मंदिरामागे असणाऱ्या शिंद वस्तीपासून थोड्या अंतरावर वारणा नदीच्या काठी हा कळप असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या परिसरातील उसामध्येच त्यांचे वास्तव्य असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Sangliसांगली