शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मालेवाडीच्या गुळाला सात हजाराचा दर : सरासरी दर वाढण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 19:26 IST

सध्या गुळाचा हंगाम निम्म्यावर आला आहे. दोन्ही तालुक्यातील गूळ कोल्हापूर व कºहाड बाजारपेठेत पाठवला जात आहे, तर काही गुºहाळघरांतून गूळ किरकोळ विक्रीसाठी स्थनिक बाजारात पाठविला जात आहे.

ठळक मुद्देकलमे वधारू लागली सेंद्रिय उत्पादनासाठी उसाचा प्लॉटही सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला असावा लागतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सहदेव खोतपुनवत : वारणा पट्ट्यातील मालेवाडी येथील विद्या पाटील यांच्या ३० भेली गुळाला कºहाड येथील बाजारपेठेत सात हजाराचा दर मिळाला. चालू हंगामातील हा उच्चांकी दर आहे. शिराळा तालुक्यातील कोकरूड येथील राजेंद्र पाटील यांच्या २२ भेलींना चार हजारांचा दर मिळाला आहे. दुसऱ्या बाजूला शिराळा तालुक्याच्या तुलनेत शाहुवाडी तालुक्यातील गूळ दरात वरचढ ठरत आहे. कºहाड येथील उत्तमराव भाटवडेकर यांच्या दुकानात गुळाचे हे सौदे नुकतेच पार पडले.

वारणा पट्ट्यातील शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील गूळ आता दरात उभारी घेऊ लागला आहे. दरवर्षी संक्रांतीनंतर गूळ दरात वृद्धी होत असते. शाहुवाडी तालुक्यातील अनेक गावांत गुळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू आहे, तर शिराळा तालुक्यातील मोजक्या गावांतच गुºहाळठिय्ये सुरू आहेत. सध्या गुळाचा हंगाम निम्म्यावर आला आहे. दोन्ही तालुक्यातील गूळ कोल्हापूर व कºहाड बाजारपेठेत पाठवला जात आहे, तर काही गुºहाळघरांतून गूळ किरकोळ विक्रीसाठी स्थनिक बाजारात पाठविला जात आहे.

क-हाड येथील भाटवडेकर अडत दुकानात नुकत्याच पार पडलेल्या सौद्यात मालेवाडी (ता. शाहुवाडी) येथील विद्या पाटील यांच्या ३० भेलींना सात हजार रुपये, २२ भेलींना सहा हजार ११० रुपये, कोतोली येथील अरुण पाटील यांच्या २३ भेलींना सहा हजार ३०० रुपये, जयवंत बामणे यांच्या २५ भेलींना पाच हजार ४००, कडवे येथील प्रमिला खोत यांच्या नऊ गूळ रव्यांना तीन हजार ८६० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे.

सध्या गुळाची काही कलमे दरात उभारी घेत असली तरी, गुळाचा नीचांकी दर प्रति क्विंटल चार हजार रुपयांवर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.सेंद्रिय विक्रीतील गोलमालसध्या गु-हाळघरांच्या परिसरात रस्त्यावर अनेकांनी स्टॉल उभारून सेंद्रिय गूळ व काकवीची विक्री चालवली आहे. चांदोली तसेच कोकणात जाणारे पर्यटक सांगेल त्या दाराला याची खरेदी करीत आहेत. हा गूळ किंवा काकवी खरीच सेंद्रिय आहे का, हा संशोधनाचा विषय आहे. सेंद्रिय उत्पादनासाठी उसाचा प्लॉटही सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला असावा लागतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 

टॅग्स :sangamner-acसंगमनेरMarketबाजारMONEYपैसा