शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून थापल्या भाकऱ्या, राष्ट्रविकास सेनेकडून महागाईचा निषेध

By शरद जाधव | Updated: March 9, 2023 20:06 IST

शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ आंदोलकांनी दिल्या घोषणा

सांगली : राज्यातील जनता महागाईचा सामना करत होरपळून निघत आहे. खाद्यतेलातील दरवाढ, डिझेल, पेट्रोलचे दर वाढ झाल्याने सर्वसामान्यांना अडचणी येत आहेत. यातच केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचे दर वाढवले आहेत. याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले. महिलांनी चूल पेटवून भाकरी थापत शासनाचा निषेध केला.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिलिंडर विकत घेणे परवडत नसल्यामुळे चुली पेटवल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळेच वाढती महागाई व गॅस, तेलाचे वाढलेले दर कमी करावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ आंदोलकांनी घोषणा दिल्या. महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच चूल पेटवून भाकऱ्या थापून निषेध केला.यावेळी प्रशांत सदामते, आयुब पटेल, रोहन कोळी, विनोद मोरे, विक्रम मोहिते, वर्षा कोळी, लालासाहेब माने, सुजाता हेगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीInflationमहागाईagitationआंदोलन