शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राफेल घोटाळाप्रश्नी काँग्रेसचे सांगलीत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 15:46 IST

सांगली जिल्हा व सांगली विधानसभा क्षेत्र युवक कांग्रेस च्या वतीने स्टेशन चौक येथे बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देराफेल घोटाळाप्रश्नी काँग्रेसचे सांगलीत धरणेयुवक कांग्रेसच्यावतीने स्टेशन चौकामध्ये निषेध

सांगली : सांगली जिल्हा व सांगली विधानसभा क्षेत्र युवक कांग्रेसच्यावतीने स्टेशन चौक येथे बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेसने ५२६ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेले एक विमान मोदी सरकारने काँग्रेस सरकारने ठरवलेल्या किमतीपेक्षा जास्त किमत देऊन १६०० कोटी रुपयांना का खरेदी केले आहे, राफेल निर्मितीसाठी विमानाची किंमत वाढवून खासगी कंपनीला ३० हजार कोटींचा लाभ देण्यात आला.

या देशातील सरकारी कंपनी हिंदुस्थान एअरोनॉटिकल्सला हे काम द्यायचे होते, परंतु १४ दिवसआधी स्थापन झालेल्या व एका तासाचाही विमान बनविणेचा अनुभव नसलेल्या रिलायन्स कंपनीला विमान निर्मितीचे भाजप सरकार कडून कंत्राट देण्यात आलेकेवळ आपल्या मित्रांना फायदा व्हावा म्हणून देशाच्या सुरक्षेशी खेळ करण्यात आला आहे.

राफेल विमान खरेदीच्या किमतीमध्ये मोठी तफावत असल्याप्रकरनी सरकारकडून याची उत्तरे मिळत नाहीत.संरक्षण मंत्री व पंतप्रधान यांच्याकडून आजतागायत या विषयावर एकही पत्रकार परिषद घेतली गेली नाही. मेक इन इंडियाच्या नावाखाली या देशातील तरुणांना रोजगाराचे गाजर आले आहे.

सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने राफेल प्रकरणी दाखवण्यात खोटा अहवाल सादर करून क्लीन चिट मिळवली. त्याचा निषेध म्हणून स्टेशन चौकामध्ये क्षेत्र कांग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी मालन मोहिते, वहिदा नायकवडी, अमित पारेकर उपस्थित होते.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर