शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

'सदाभाऊंनी कष्टाने बांधलेल्या दोन कोटींच्या बंगल्याला सुरुंग लावू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 19:22 IST

कुरळप : सदाभाऊ यांनी माझ्या वाड्याला सुरुंग लावण्याची भाषा केली; पण आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत, तुम्ही घाम गाळून ...

कुरळप : सदाभाऊ यांनी माझ्या वाड्याला सुरुंग लावण्याची भाषा केली; पण आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत, तुम्ही घाम गाळून बांधलेल्या दोन कोटींच्या बंगल्याला आम्ही सुरुंग लावू, असा घणाघाती पलटवार राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केला.कुरळप येथे सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस यांच्यावर दगडफेक विरोधात आणि त्यानंतर केलेल्या कारवाईच्या समर्थनार्थ काढलेल्या न्याय मोर्चात ते बोलत होते. पाटील म्हणाले, पोलिसांवर दगडफेक झाली तेव्हा मी माझ्या घरी वाड्यात तर सदाभाऊ खोत हे इस्लामपुरातील त्यांनी कष्टांनी बांधलेल्या दोन कोटींच्या घरात बसले होते. तरी सुद्धा त्यांना तिथून दिसले की, हा दगड मीच मारला आहे. यावरून असे दिसते की, सदाभाऊंना महाभारतातील संजय असल्याचा साक्षात्कार झाला आहे.कुरळपमध्ये गेली ५० वर्षे जनतेचे काम करतोय, म्हणून जनता माझ्या बाजूने आहे. त्यासाठी काम करावे लागते. दम असेल तर, माझ्यावर समोर येऊन आरोप करा. ज्या नागनाथ अण्णांनी भाजप अस्पृश्य पक्ष म्हणून संबोधले होते, त्यांचेच नातू भाजपच्या मांडीला मांडी लावून बोलत आहेत, हे पाहून अण्णांच्या आत्म्याला काय वाटले असेल, अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :SangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत Politicsराजकारण