शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शांतिनिकेतनमध्ये रंगली पाऊसगाणी, विद्यार्थी, शिक्षक स्पर्धेत सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:31 IST

पावसाच्या धारा बसरत असताना हिरव्यागार शांतिनिकेतनमध्ये पावसाची गाणी रंगली. लेफ्टनंट जनरल एस.पी.पी.थोरात अकॅडमीच्यावतीने पाऊस गाणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 90 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत फक्त पावसावरची सदाबहार गाणी सादर केली आणि गाण्यांची बरसात झाली.

ठळक मुद्देशांतिनिकेतनमध्ये रंगली पाऊसगाणी, विद्यार्थी, शिक्षक स्पर्धेत सहभागीदिक्षा रेवाळे, जयदीप पाटील, अथर्व पाटील यांची बाजी

सांगली: पावसाच्या धारा बसरत असताना हिरव्यागार शांतिनिकेतनमध्ये पावसाची गाणी रंगली. लेफ्टनंट जनरल एस.पी.पी.थोरात अकॅडमीच्यावतीने पाऊस गाणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 90 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत फक्त पावसावरची सदाबहार गाणी सादर केली आणि गाण्यांची बरसात झाली.थोरात अकॅडमीच्यावतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मिलिंद कांबळे, अतुल पवार, भाविका पेंडसे यांनी परिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. शिक्षकही या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक बी.आर.थोरात, तानाजीराव मोरे, एम.के.अंबोळे आदी मान्यवर उपस्थित होते. अनिकेत शिंदे यांनी संयोजन केले. इनचार्ज सौ. समिता पाटील, संस्थेचे उपसंचालक डी.एस.माने यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले.स्पर्धेचा निकाल अनुक्रमे-इयत्ता पहिली ते चौथी- दिक्षा रेवाळे, चंदला नाईक, कार्तिकी पाटील. पाचवी ते सातवी- जयदीप पाटील, मुस्कान रंगरेज, तमशिर शेख. आठवी ते दहावी- अथर्व पाटील, प्राची रायते, भुमिका चव्हाण. शिक्षक गट- रघुनाथ पारधी, अवधूत गंगधर, जीवन मोहिते. महिला- सुनिता उमराणीकर, स्वाती पाटील, ऐश्वर्या कटारे.

टॅग्स :musicसंगीतSangliसांगली