शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

राधा मंगेशकरांना ‘राम कदम पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 22:34 IST

मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात ‘संगीतकार राम कदम पुरस्कार’ मुंबईच्या गायिका राधा मंगेशकर यांना ‘लोकमत’चे आवृत्ती प्रमुख ...

ठळक मुद्देअंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव : शास्त्रीय संगीतास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात ‘संगीतकार राम कदम पुरस्कार’ मुंबईच्या गायिका राधा मंगेशकर यांना ‘लोकमत’चे आवृत्ती प्रमुख श्रीनिवास नागे यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजित शास्त्रीय संगीत कार्यक्रमात गायिका राधा मंगेशकर यांच्या गायनास श्रोत्यांनी दाद दिली.

अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी सायंकाळी कोमल साने-गुरव (पुणे) यांचा शास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. त्यांना तबलासाथ प्रणव गुरव व हार्मोनियमसाथ संदीप तावरे यांनी केली. संगीत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकवर्षी प्रख्यात चित्रपट संगीतकार राम कदम यांच्या नावाने दिला जाणारा ‘संगीतकार राम कदम पुरस्कार’ राधा मंगेशकर यांना श्रीनिवास नागे यांच्याहस्ते व ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. जी. एस. कुलकर्णी, विजय राम कदम या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

नीला विजय कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मंडळाचे अध्यक्ष मधू पाटील, विनायक गुरव, संभाजी भोसले, डॉ. शेखर करमरकर, बाळासाहेब मिरजकर यांनी संयोजन केले.

गाण्यांच्या कार्यक्रमास श्रोत्यांची दादपुरस्कार प्रदान सोहळ््यानंतर स्वरताल मंच पुणे प्रस्तुत संगीतकार राम कदम यांच्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. विजय कदम, राधा मंगेशकर, मेधा चांदवडकर, सुगंध तिरोडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी राम कदम यांची मराठी गाणी सादर केली. या कार्यक्रमास श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला.

 

टॅग्स :Sangliसांगली