शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत बंदमुळे एसटीचे ४० लाखांचे नुकसान

By संतोष भिसे | Updated: September 7, 2023 18:11 IST

सांगली : सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी सांगली जिल्हा बंद जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द कराव्या ...

सांगली : सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी सांगली जिल्हा बंद जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सांगली विभागाला ४० लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले.बंदमुळे एसटी व शहर बससेवा पूर्णत: बंद राहिली. गुरुवारी एसटीची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारीच घेण्यात आला होता. प्रशासनाने पोलिसांशी चर्चा केल्यानंतर गाड्या थांबवून ठेवण्याचे ठरले. बुधवारी सायंकाळी मुक्कामासाठी गावोगावी रवाना झालेल्या गाड्या रात्रीच परत बोलविण्यात आल्या. प्रवाशांना गावात सोडून त्या रिकाम्याच तालुक्याला परतल्या. सांगली स्थानकातून गुरुवारी पहाटे सहा वाजल्यापासून लांब पल्ल्याच्या बारा गाड्या सोडण्यात आल्या. त्यामध्ये पुणे, कोल्हापूर, मुंबई आदी गाड्यांचा व शिवशाहीचा समावेश होता. त्यांतर सायंकाळी सहापर्यंत एकही गाडी स्थानकातून बाहेर पडली नाही. यामुळे बसस्थानक परिसर सुनासुना होता.  

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षण