शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्रचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 14:16 IST

राज्यातील बारा हजारावर जागांवर पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीला पोर्टलच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यापासून प्राधान्यक्रम भरण्यास विद्यार्थ्यांची गर्दी होत असताना, पोर्टल वारंवार बंद पडत आहे.

ठळक मुद्देशिक्षक भरती प्रक्रियेत पवित्रचा अडसरभरतीला पोर्टलच्या तांत्रिक अडचणींचा सामना

सांगली : राज्यातील बारा हजारावर जागांवर पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीला पोर्टलच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यापासून प्राधान्यक्रम भरण्यास विद्यार्थ्यांची गर्दी होत असताना, पोर्टल वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करून शाळा सुरू होण्याच्या पहिल्यादिवशी तरुणांना शिक्षण सेवेत रूजू होण्याचा मुहूर्त हुकणार आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शिक्षण संस्थांमधील १२ हजारांवर जागा भरण्यात येणार आहेत. शिक्षक भरतीमध्ये सध्या पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. उमेदवारांच्या पात्रता व विषयांनुसार प्राधान्यक्रम यादी येत आहे. मात्र, ही यादी अंतिम करता येत नाही. त्यातच विज्ञान शाखेतील काही विषयांचा समावेशच नसल्याची बाब समोर आली आहे.प्राधान्यक्रम भरताना अडचणी येत असतानाच, आता शुक्रवारपासून पूर्ण पोर्टलच बंद पडत आहे. प्राधान्यक्रम भरण्यास अगोदर २२ मेपासून ३१ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, या सर्व अडचणीमुळे ४ जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली असली तरी या मुदतीतही प्राधान्यक्रम भरून होणार नाहीत, अशी स्थिती आहे. याला मुदतवाढ दिल्यास मुलाखतीसह इतर प्रक्रियेला वेळ लागणार आहे.शासनाच्या नियोजनानुसार शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर शिक्षक भरती पूर्ण करून पहिल्यादिवशीच नवीन शिक्षकांना रूजू करून घेण्यात येणार होते. मात्र, पवित्रच्या तांत्रिक बिघाडामुळे १७ जूनला शिक्षक म्हणून रूजू होता येईल, हे तरुणांचे स्वप्न दिवास्वप्न ठरणार आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेबाबात आता नाराजीचा सुरही उमटत आहे.

टॅग्स :Pavitra Portalपवित्र पोर्टलTeacherशिक्षकSangliसांगली