शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील बामणोलीची सायकलपटू बनली पोलिस उपनिरीक्षक, आईचे मंगळसूत्र ठेऊन कर्ज काढण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 14:11 IST

सायकलिंगबरोबर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात तीने यश मिळविले 

सुरेंद्र दुपटेसंजयनगरः बामणोली (ता. मिरज) येथील सामान्य कुटुंबातील सायकलपटू प्रियांका शिवाजी कारंडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. गावातून मिरवणूक काढून तिचे स्वागत करण्यात आले.प्रियांकाच्या घरची परिस्थिती बेताची होती. सायकल घेण्याचीही आयपत नव्हती. स्पर्धेसाठी तिच्याकडे चांगली सायकल नव्हती. अखेर आईचे मंगळसूत्र गहाणवट ठेऊन कर्ज काढण्याची वेळ आली. उद्योजक सतिश मालु यांनीही मोलाची साथ दिली. वडीलांनी कर्ज काढले व स्पर्धेसाठी दोन लाखाची सायकल घेतली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी जात तिने स्पर्धा जिंकली. सायकलिंगबरोबर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात तीने यश मिळविले. प्रियांकाने तिच्या यशाचे श्रय वडिल शिवाजी, आई वैशाली, भाऊ रणजित, बहिण दिपाली व नातेवाईक यांना दिले. तिच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल गावातून तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

टॅग्स :SangliसांगलीMPSC examएमपीएससी परीक्षा