शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तुलसीच्या लग्नाला झेंडूचा भाव कोसळला, उत्पादकांच्या पदरी निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 19:29 IST

तुलसी विवाहाच्या निमित्ताने बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली. मात्र झेंडूच्या फुलांचे दर कोसळल्याने उत्पादकांच्या पदरी निराशा आली.

सांगली : तुलसी विवाहाच्या निमित्ताने सांगलीच्या बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली असली, तरी दर कोसळल्याने उत्पादकांच्या पदरी निराशा आली. बाजारात केवळ ४० ते ५० रुपये किलोने विक्री झाली.सांगली जिल्ह्यात दसऱ्यापासून झेंडूच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. दसऱ्याला १५० तर दिवाळीत १०० रुपये किलो दराने झेंडूची विक्री झाली होती. तुलसी विवाहास सोमवारपासून सुरुवात झाली. मंगळवारी मोठ्या प्रमाणावर तुळशी विवाह असल्याने सांगलीच्या मारुती रोडवर बाजार भरला होता. तुलसी विवाहाचे साहित्य, फुलांचे स्टॉल्स लागले होते. मंगळवारी झेंडूला चांगला दर मिळेल, अशी विक्रेत्यांना अपेक्षा होती. मात्र, मागणी घटल्याने व पावसाचे आगमन झाल्याने ४० ते ५० रुपये किलो दराने फुलांची विक्री झाली.एकीकडे विक्रेत्यांमध्ये नाराजी असतानाच उत्पादकांना उत्पादन खर्चा इतकेही पैसे मिळाले नाहीत. किलोला २५ रुपयांप्रमाणे उत्पादकांना पैसे देण्यात आले. दिवाळीनंतर फुलांचे दर खूप कमी झाले होते. तुलसी विवाहाच्या निमित्ताने काही प्रमाणात दर वाढले असले, तरी अपेक्षेप्रमाणे दर मिळाले नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Sangliसांगली