शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-संभ्रमाच्या वातावरणातच नाट्यसंमेलनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 15:37 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्य शासनाने राज्यात कोणतेही मोठे कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले असताना सांगलीत होणाऱ्या शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाचे कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आले. हे कार्यक्रम अचानक रद्द झाले तर खर्च व श्रम वाया जाणार असल्याने स्थानिक पातळीवर तयारीला संभ्रमाचे ग्रहण लागले आहे.

ठळक मुद्देसंभ्रमाच्या वातावरणातच नाट्यसंमेलनाची तयारीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयारीला संभ्रमाचे ग्रहण

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्य शासनाने राज्यात कोणतेही मोठे कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले असताना सांगलीत होणाऱ्या शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाचे कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आले. हे कार्यक्रम अचानक रद्द झाले तर खर्च व श्रम वाया जाणार असल्याने स्थानिक पातळीवर तयारीला संभ्रमाचे ग्रहण लागले आहे.महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन टाळण्याविषयीच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्यामुळे नजीकच्या काळात मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनावर संकट आले आहे.

पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी मॅरेथॉन बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कोरोना आजाराला तोंड देण्याची तयारी, सांगलीत होऊ घातलेले शंभरावे नाट्यसंमेलन आदी विषयांचा आढावा घेतला.मंत्री पाटील नाट्यसंमेलनाचे निमंत्रक आहेत. त्यासंदर्भात नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. निधीची उपलब्धता, कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आदी विषयांवर चर्चा झाली.

निधी उपलब्धतेसंदर्भात परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याशी चर्चा करण्यात आली. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम, सभा-समारंभांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे नाट्यसंमेलनावरही टांगती तलवार होती, मात्र मुंबईतून कार्यक्रम जाहीर झाल्याने गोंधळ वाढला आहे. 

टॅग्स :NatakनाटकSangliसांगलीcorona virusकोरोना