शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जिल्ह्यात प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा : दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:42 IST

महायुती व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे, तरीही आठही विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांनी तयारीला लागावे. प्रसंगी स्वतंत्र लढण्याची मानसिकताही बाळगावी, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.

ठळक मुद्दे जिल्ह्यात प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा : दिवाकर रावते सांगलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा

सांगली : महायुती व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे, तरीही आठही विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांनी तयारीला लागावे. प्रसंगी स्वतंत्र लढण्याची मानसिकताही बाळगावी, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.सांगलीत बुधवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी उपनेते नितीन बानगुडे-पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, बजरंग पाटील, दिगंबर जाधव, शेखर माने, सुवर्णा मोहिते, महादेव मगदूम, शंभोराज काटकर उपस्थित होते. रावते म्हणाले की, जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. शिवसेनेने अतिशय चांगल्या पद्धतीने बांधणी केलेली आहे. युतीबाबत बोलणे सुरू आहे, परंतु गाफील न राहता, युती झाली तर युतीच्या उमेदवारासाठी, नाही झाली तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी काम करण्याची तयारी ठेवावी.बानुगडे-पाटील म्हणाले की, सांगली शहरासह ग्रामीण भागामध्ये महापुराने थैमान घातले होते. अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिकांनी एकजुटीने पूरग्रस्तांना मदत केली आहे.मेळाव्यास दिनकर पाटील, संजय काटे, मयूर घोडके, तानाजी सातपुते, हरी लेंगरे,अमोल काळे, संदीप गिड्डे, चंद्रकांत मैगुरे, अमोल पाटील, रुपेश मोकाशी, भाऊसाहेब कोळेकर, विशालसिंग राजपूत, युवराज मस्के, धैर्यशील मोरे आदी उपस्थित होते. आभार तानाजी सातपुते यांनी मानले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाSangliसांगलीDiwakar Raoteदिवाकर रावते