शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विटा नगरपालिका ‘लेकीचं झाड’ उपक्रम राबविणार प्रतिभा पाटील : पर्यावरण रक्षणासाठी पालिकेचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:19 IST

पर्यावरण रक्षणाचे प्रभावी काम करण्यासाठी विटा नगरपरिषद शहरात ‘लेकीचं झाड’ हा उपक्रम राबविणार असून,

विटा : पर्यावरण रक्षणाचे प्रभावी काम करण्यासाठी विटा नगरपरिषद शहरात ‘लेकीचं झाड’ हा उपक्रम राबविणार असून, पालकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा  प्रतिभा पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केले.नगराध्यक्षा सौ. पाटील म्हणाल्या, विटा शहरात मुलींच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी पालकांनी घ्यावी. नगरपरिषदेच्यावतीने चिक्कू किंवा आंबा झाडाचे रोप, संरक्षक जाळी मोफत देण्यात येणार आहे. त्या जाळीवर लेकीचं झाड म्हणून मुलीच्या नावाचा फलक लावण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी पर्यावरण रक्षण व मुलीच्या आठवणीसाठी जागा उपलब्ध असेल तेथे ‘लेकीचं झाड’ लावून या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे.

यावेळी बोलताना मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी विटा शहरात राबविण्यात येणाऱ्या ‘लेकीचं झाड’ या उपक्रमासाठी लागणाºया खर्चाची तरतूद नगरपालिकेच्या विशेष सभेत करण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी होणाºया पालकांना नगरपरिषदेच्यावतीने फळझाडांची रोपे, जाळी मोफत दिली जाणार आहे. शहरात या उपक्रमासाठी २ हजार ५०० रोपे उपलब्ध करण्यात आली असून, पालकांनी नगरपरिषदेत संपर्र्क साधावा, असे आवाहन केले. 

 

टॅग्स :Sangliसांगलीenvironmentवातावरण