शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: एमपीएससीत सलग दोनवेळा पहिला आला, गावकऱ्यांनी हत्तीवरुन मिरवणूक काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 12:11 IST

सोनी गावचा राज्यात लौकिक करणाऱ्या प्रमोद चाैगुले यांची सोनी ता. मिरज येथे हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली

मिरज : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग दोन वेळा प्रथम क्रमांक मिळवून सोनी गावचा राज्यात लौकिक करणाऱ्या प्रमोद चाैगुले यांची सोनी ता. मिरज येथे हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून ग्रामस्थांनी गावात मिरवणुकीचे आयोजन केले.सोनी गावचे सुपुत्र प्रमोद चौगुले यांनी सलग दोन वेळा स्पर्धा परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवत इतिहास रचला. यामुळे सोनी गावाचाही राज्यात लौकिक झाला. चौगुले यांनी पहिल्यांदा राज्यात पहिला क्रमांक मिळविला त्यावेळीही त्यांची गावात सवाद्य मिरवणूक काढून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता. आता सलग दुसऱ्यांदा राज्यसेवा आयोगात प्रथम क्रमांक पटकावल्याने गावकऱ्यांनी हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. दिनकर पाटील युथ फाउंडेशनच्या पुढाकाराने मिरवणुकीसाठी हत्ती आणला. प्रमोद चौगुले यांना हत्तीवर बसवून गावातून मिरवणूक काढली. मिरवणुकीत बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभागी होते. उपजिल्हाधिकारी विकास खरात यांच्या हस्ते प्रमोद चौगुले, गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार केला.पुढील स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्यांची गावातून अशीच हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येईल अशी घोषणा उपजिल्हाधिकारी विकास खरात यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीMPSC examएमपीएससी परीक्षा