शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

कर्ज मंजुरीचा बहाणा, मुंबई क्राईम ब्रॅंचच्या पोलिसाने सांगलीतील एकास घातला गंडा

By संतोष भिसे | Updated: February 14, 2024 18:04 IST

सांगली : मुंबई पोलिस दलात क्राईम ब्रॅंचमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगलीतील एकाची ४० हजारांची फसवणूक केली. याबाबत मोहनदास हणमंत ...

सांगली : मुंबईपोलिस दलात क्राईम ब्रॅंचमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगलीतील एकाची ४० हजारांची फसवणूक केली. याबाबत मोहनदास हणमंत जोगदंड (रा. हसनी आश्रम नजीक, श्रीरामनगर, वालनेसवाडी, सांगली ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार विक्रांत कसरनाथी रावळ (वय ४०, रा. बी विंग, हप्पी स्मृती, साईनगर, नवघर, वसई वेस्ट ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.संशयित विक्रांत रावळ याने जोगदंड यांना ८० लाख रुपये कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी जोगदंड यांच्याकडून वेळोवेळी ८० हजार रुपये घेतले. परंतु कर्ज मंजूर केले नाही. त्यामुळे जोगदंड यांनी पैसे परत मिळावेत यासाठी पाठपुरावा सुरु केला. त्यामुळे रावळ याने ४० हजार रुपये परत केले. उर्वरित पैशांसाठी बऱ्याच पाठपुराव्यानंतरही ते मिळाले नाहीत, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे जोगदंड यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

टॅग्स :SangliसांगलीMumbaiमुंबईPoliceपोलिसfraudधोकेबाजी