शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रुग्णांच्या जिवाशी खेळ, सांगली जिल्ह्यातील ८० हून अधिक पॅथॉलॉजी लॅब बोगस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 18:22 IST

​​​​​​ बोगस डॉक्टरांप्रमाणेच बोगस प्रयोगशाळांचे पेव जिल्ह्यात फुटले आहे.

सांगली : रुग्णांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांची समस्या जितकी गंभीर आहे, तितकीच किंवा त्याहूनही अधिक गंभीर प्रश्न अनधिकृत वैद्यकीय प्रयोगशाळांचा  (पॅथॉलॉजी लॅबोरेटरी) आहे. जिल्ह्यात तब्बल ८० हून अधिक लॅब बोगस असल्याची तक्रार पॅथॉलॉजी ॲण्ड मायक्रो बायोलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. जतमध्ये एका लॅबवर केलेली कारवाई हा अशा प्रयोगशाळांचे दुकान जिल्ह्यात जोमाने सुरु असल्याचा पुरावाच आहे.बोगस डॉक्टरांप्रमाणेच बोगस प्रयोगशाळांचे पेव जिल्ह्यात फुटले आहे. विशेषतः कोरोनाच्या काळात या प्रयोगशाळांचे प्रयोग अधिक प्रमाणात सुरु झाले. कोरोना काळ संपला तरी अजून अशा प्रयोगशाळा कार्यरत आहेत. बेमालूमपणे हा उद्योग सुरु आहे.वैद्यकीय व्यवसाय असेल, तर रितसर परवाना हवा

  • लॅबोरेटरी चालवून वैद्यकीय रिपोर्ट रुग्णांना वितरित करणे हा वैद्यकीय व्यवसाय आहे.
  • महाराष्ट्र वैद्यक व्यावसाय अधिनियम १९६१ नुसार वैद्यकीय व्यवसायासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, आयुर्वेदिक कौन्सिल, होमिओपॅथी कौन्सिल किंवा डेंटल कौन्सिलला नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे.
  • नोंदणी नसल्यास अधिनियमांतर्गत कलम ३३  नुसार गुन्हा दाखल होतो व त्यानुसार कारवाई केली जाते.

सर्वोच्च न्यायालय काय सांगते ?सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०१७ रोजी दिलेल्या निर्णयानुसार वैद्यकीय अहवाल (लॅबोरेटरी रिपोर्ट) नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टने स्वाक्षरी करुन देणे बंधनकारक आहे. असे असताना बोगस प्रयोगशाळा सुरु असणे धक्कादायक आहे....तर दहा वर्षे कारावासपहिल्या अपराधासाठी २ ते ५ वर्षे व २ ते दहा हजारापर्यंत दंड, तर दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी दहा वर्षांपर्यंत कारावासाची आणि २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा लागू आहे.  

टॅग्स :Sangliसांगली