शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या बुद्धिबळ स्पर्धेत २५ देशांचे खेळाडू सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 17:11 IST

Chess, Sports, Congress, Sangli काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत २५ देशांतील २ हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यात आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर, फिडे मास्टरांचाही समावेश होता. सर्वाधिक खेळाडूंचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी स्पर्धा ठरली असल्याचे आयोजक संतोष पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते मदन पाटील जयंतीनिमित्त आयोजन जगातील सर्वात मोठी ऑनलाईन स्पर्धा

सांगली : काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत २५ देशांतील २ हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यात आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर, फिडे मास्टरांचाही समावेश होता. सर्वाधिक खेळाडूंचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी स्पर्धा ठरली असल्याचे आयोजक संतोष पाटील यांनी सांगितले.मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त मदनभाऊ युवा मंच व संतोष पाटील यांच्या सहकार्याने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस नेत्या जयश्री पाटील व बुद्धिबळपट्टू सीमा कठमाळे यांनी पटावरील चाल खेळून केली. यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक फिरोज पठाण, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, दीपक सूर्यवंशी, युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, माजी महापौर किशोर शहा यांच्यासह युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.या स्पर्धेसाठी २ हजार ७५८ खेळाडू पात्र ठरले होते. त्यापैकी २०९१ खेळाडूंनी ऑनलाईन स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. रशिया, युनाटेड किंगडम, जर्मनी, बांग्लादेश यांसह २५ देशांतील खेळाडूंनी भाग घेतला. यात १५ पेक्षा अधिक ग्रॅण्डमास्टर, १६ फिडेमास्टर, १७ चेसमास्टर, ११ आंतरराष्ट्रीय मास्टरही होते. या स्पर्धेचे रशियाहून ग्रॅण्डमास्टरांनी ऑनलाईन विश्लेषणही सुरू केले होते. हा सांगलीच्या बुद्धिबळासाठी आनंदाचा क्षण होता. 

टॅग्स :Chessबुद्धीबळSangliसांगली