शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

तानाजीराव मोरे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 12:52 IST

environment Sangli : रोटरी क्लब ऑफ सांगलीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव मोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लबच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.

ठळक मुद्देतानाजीराव मोरे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण सांगलीत उपक्रम : रोटरीतर्फे आदरांजली

सांगली : रोटरी क्लब ऑफ सांगलीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव मोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लबच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.रोटरी क्लबच्या परिसरात हा उपक्रम घेण्यात आला. तानाजीराव मोरे हे वृक्षप्रेमी होते. वनअधिकारी पदावरही त्यांनी काम केले होते. मराठा समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले सामाजिक कार्य लोकांना भावले. त्यामुळे त्यांना सामाजिक उपक्रमातून आदरांजली वाहण्याचा निर्णय रोटरी क्लबने घेतला.

वृक्षारोपण करुन तानाजीराव मोरे यांच्या वृक्षप्रेमाचे स्मरण यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर क्लबच्यावतीने त्यांच्या स्मरणार्थ २०२१-२२ या वर्षासाठी आकार प्रतिष्ठानमधील एकच पालक असलेल्या चार विद्यार्थीनींचा शिक्षण व आरोग्याचा सर्व खर्च करण्यात येणार आहे.वृक्षारोपण कार्यक्रमावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. भास्कर ताम्हणकर, सलील लिमये, रामकृष्ण चितळे, प्रमोद पाटील, उदय पाटील, अभिनंदन पाटील, गिरीश तगडी, समीर गाडगीळ, मनिष मराठे, अजय शहा, अमोल कुलकर्णी उपस्थित होते. 

टॅग्स :environmentपर्यावरणSangliसांगली