शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण संपले, कोरोनाचा अदृश्य ताण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 16:46 IST

गुरुवारी दुपारी दीडपर्यंत फक्त तीस रुग्ण आले होते. एरवी दररोजची संख्या सात-आठशेवर असते. कोरोनामुळे ह्यक्षह्ण किरण तपासणी कक्षावरील ताण मात्र वाढला आहे. श्वसन विकाराच्या प्रत्येक रुग्णाचे स्कॅनिंग करावेच लागते.

ठळक मुद्देसांगलीत काटेकोर उपचारांनी कोरोनाला परतवण्यात यश आले

संतोष भिसे ।सांगली : कोरोना आला आणि मिरज शासकीय रुग्णालयाला कडेकोट बंदोबस्तातील किल्ल्याचे स्वरूप आले. शासनाने हे कोविड रुग्णालय घोषित केल्याने सर्वसामान्य रुग्णांचा प्रवेश बंद झाला. संपूर्ण कॅम्पस वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी भरुन गेला. काटेकोर उपचारांनी कोरोनाला परतवण्यात यश आले. सध्या रुग्णालयात एकही कोरोनाबाधित नाही, पण छावणी कायम आहे.

रुग्णालयात प्रवेश करतानाच वातावरणातील गांभीर्य ठळकपणे जाणवते. प्रवेशद्वारात पोलिसांचा तंबू असून चोवीस तास बंदोबस्त तैनात आहे. आतील प्रांगणातही तीन-चार ठिकाणी तंबू आहेत, पण तूर्त तेथे पोलीस नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतर रुग्णांची संख्या यदाकदाचित वाढलीच, तर गोंधळ नको, म्हणून आतापासूनच तयारी केली आहे. ओपीडीमध्ये प्रवेश करतानाच सुरक्षा बलाच्या जवानांच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते.

फक्त श्वसनासंदर्भात विकार असेल तरच प्रवेश मिळतो, अन्यथा सांगलीच्या सर्वोपचार रुग्णालयात रवानगी होते. एरवी केसपेपर काढल्यावर संबंधित तपासणी कक्षाकडे पाठविले जायचे, पण सध्या केसपेपर खिडकीसमोरच तात्पुरता तपासणी कक्ष सुरू केला आहे. दोघे डॉक्टर तेथेच तपासणी करून पुढील निर्णय घेतात. कोविड रुग्णालय घोषित झाल्यापासून अन्य सर्व रुग्णांनी इकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे दररोजची ओपीडी अवघी तीस-चाळीस रुग्णांवर आली आहे.

गुरुवारी दुपारी दीडपर्यंत फक्त तीस रुग्ण आले होते. एरवी दररोजची संख्या सात-आठशेवर असते. कोरोनामुळे ह्यक्षह्ण किरण तपासणी कक्षावरील ताण मात्र वाढला आहे. श्वसन विकाराच्या प्रत्येक रुग्णाचे स्कॅनिंग करावेच लागते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याSangliसांगलीhospitalहॉस्पिटल