शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : वायफळेत युवक राष्वादीच्या तालुकाध्यक्षाकडून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 12:36 IST

तासगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून वायफळे (ता. तासगाव) येथील राजेश परशुराम फाळके(वय ५४) यांचा राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष राजेश भिमराव पाटील (२६) याने खून केला.

ठळक मुद्देवायफळेत युवक राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाकडून एकाचा खून गाव बंद : संशयिताच्या अटकेसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

तासगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून वायफळे (ता. तासगाव) येथील राजेश परशुराम फाळके(वय ५४) यांचा राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष राजेश भिमराव पाटील (२६) याने खून केला. मंगळवारी रात्री फाळके यांच्यावर हल्ला झाला होता. या घटनेनंतर संशयित राजेश पाटील हा पसार झाला आहे. त्याला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे. दरम्यान गुरुवारी वायफळे गाव बंद ठेवण्यात आले आहे.

राजेश भिमराव पाटील

मंगळवारी रात्री साडे आठ वाजता राजेश फाळके हे वायफळेतील आदित्य ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील हा एकासोबत मोटारीने (क्र. एमएच. १० सीडी 0७०७) तिथे आला. २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तुमचा समाज आमच्या पाठीशी नसल्याचे नव्हता , असे सांगत फाळके यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात फाळके यांच्या पोटाला गंभीर दुखापात झाली. ते रस्त्यावर पडताच राजेश पाटील याने पलायन केले.

नातेवाईकांनी फाळके यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरु असताना बुधवारी पहाटे फाळके यांचा मृत्यू झाला. राजेश पाटील याच्याविरुद्ध खून व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

फाळके यांचा खून राजेश पाटील यास अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा नातेवाईकांनी दिल्याने रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आगळगावलामृत राजेश फाळके हे आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणुन नोकरीस होते. त्यांच्या खूनाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला. 

 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीSangliसांगली