शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कोंतेयबोबलादला ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार, मृत कर्नाटकातील विजयपुरजवळील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 10:26 IST

ट्रकला मागून दुचाकीस्वार खंडूने मागून धडक दिली. डोक्यास गंभीर जखम झाल्याने तो जागीच मयत झाला. 

विठ्ठल ऐनापुरे/ लोकमत न्यूज नेटवर्कजत : विजयपुर - नगर मार्गावर ट्रकला मागून दुचाकीस्वाराने धडक दिल्याने खंडू कामा वाघमोडे (वय २८, रा. सिद्धापूर ता. व जि. विजयपूर) हा जागीच ठार झाला. जत तालुक्यातील कोंतेवबोबलाद येथे मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अधिक माहिती अशी, सिध्दापुर येथील खंडू कामा वाघमोडे हा कामानिमित्त महाराष्ट्र सीमेवरील कोंतेवबोबलाद गावाकडे आला होता.  काम संपवून गावी परतत असताना कोंतेवबोबलाद ते विजयपूर या रस्त्यावर जाणाऱ्या ट्रकला मागून दुचाकीस्वार खंडूने मागून धडक दिली. डोक्यास गंभीर जखम झाल्याने तो जागीच मयत झाला. 

ही घटना रात्री बाराच्या सुमारास घडल्यानंतर सिद्धापूर गावच्या लोकांनी मृतदेह पाहून ओळख पटवून नातेवाईकांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले. त्यानंतर पहाटे मृतदेह जत येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. बुधवारी सकाळी दहा वाजता उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खंडू वाघमोडे हा मजुरी करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान चार महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. उमदी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात