शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजना: संपात सहभागी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही, अन्..; सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By संतोष भिसे | Updated: March 20, 2023 17:02 IST

संप कालावधीत अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा व नैसर्गिक आपत्तीमधील कोणतीही कामे थांबू नयेत यासाठी नियोजनाचे आदेश प्रशासनाला दिले

सांगली : संपात सहभागी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही. कामावर येणाऱ्यांना अडवल्यास कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिला. संप कालावधीत अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा व नैसर्गिक आपत्तीमधील कोणतीही कामे थांबू नयेत यासाठी नियोजनाचे आदेश प्रशासनाला दिले.सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी  बैठक घेतली. दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, आरोग्य विभागाने प्रसूती, लसीकरण अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याची खबरदारी घ्यावी. ग्रामीण भागात पाणीपुरवठा व अत्यावश्यक सेवांसाठी संबंधितांनी दक्ष रहावे. संपात सहभागी कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशानुसार नोटीस बजावण्यात यावी. काम नाही वेतन नाही ही बाब संपात सहभागी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणावी. संपात सहभागी होणे हे गैरवर्तन असून कामावर रुजू  होण्यासाठी आवाहन करावे.... तर शिस्तभंगाची कारवाईसंपात सहभागी न होणाऱ्या कर्मचाऱ्यावर संपकरी कर्मचाऱ्यांनी कोणताही दबाव आणू नये. अशा घटना घडल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतनagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी