शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रूग्णांना उपचाराकरिता टाळाटाळ, सांगलीच्या श्वास हॉस्पीटलला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 13:42 IST

सांगलीच्या श्वास हॉस्पीटल येथे कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांना उपचाराकरिता अद्यापही दाखल करून घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने  तसेच आदेशाचा अवमान केल्याने व रूग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याने नोटीस देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोरोना पॉझीटीव्ह रूग्णांना उपचाराकरिता टाळाटाळसांगलीच्या श्वास हॉस्पीटलला नोटीस

सांगलीसांगलीच्या श्वास हॉस्पीटल येथे कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांना उपचाराकरिता अद्यापही दाखल करून घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने  तसेच आदेशाचा अवमान केल्याने व रूग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याने नोटीस देण्यात आली आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार खाजगी रूग्णांलये आरक्षित करून त्यामधील खाटा कार्यान्वीत करण्यात येत आहेत. त्यानुसार महानगरपालिकेकडील दि. 19 जुलै 2020 रोजीच्या आदेशान्वये श्वास हॉस्पीटल सांगली आरक्षीत करून त्यामधील खाटा कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांच्यावर उपचार करण्यासाठी कार्यान्वीत करून तात्काळ आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत कळविण्यात आले होते.

हॉस्पीटलकरीता देण्यात आलेली बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट 1949 अंतर्गत नोंदणी रद्द का करू नये, अशी नोटीस महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी श्वास हॉस्पीटलला जारी करून खुलासा मागविला आहे.श्वास हॉस्पीटलमध्ये कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांना उपचाराकरिता दाखल करून घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने दि. 5 ऑगस्ट रोजी लेखी आदेशान्वये कळविले असता त्यांनी तीन दिवसाची मुदत मागीतली होती.

परंतु अद्यापही कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांच्यावर उपचारासाठी दाखल करून घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने सदर हॉस्पीटलला नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली