शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘आरक्षण नाही, तर मतदान नाही’; ५० टक्के ओबीसी कोट्यातूनच आरक्षणाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 08:48 IST

सांगलीत मराठा क्रांती माेर्चा, पोलिस बंदोबस्त असला तरी आंदोलकांच्या स्वयंशिस्तीमुळे पोलिसांवर ताण पडला नाही.

सांगली : ‘अरे कोण म्हणतंय देत न्हाई’ ‘मावळं आम्ही, वादळ आम्ही’, ‘आरक्षण नाही, तर मतदान नाही’ असे फलक हाती घेत, ‘एक मराठा, लाख मराठा’चा गजर करीत रविवारी सांगलीत भर पावसात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. 

आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त करीत आणखी मोठे आंदोलन उभारण्याचा तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

 पन्नास टक्के ओबीसी कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण हवे, या मागणीसाठी रविवारी सांगलीत ‘मराठा क्रांती मोर्चा’ काढण्यात आला. सांगलीच्या विश्रामबाग चौकापासून कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंतचा संपूर्ण रस्ता भगव्या रंगात न्हाऊन गेला होता. 

शिस्तबद्ध मोर्चाकाटेकोर नियोजन, स्वयंसेवकांनी निर्माण केलेली शिस्त व त्याचे आंदोलकांनी केलेले पालन यामुळे मोर्चा अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पडला. पोलिस बंदोबस्त असला तरी आंदोलकांच्या स्वयंशिस्तीमुळे पोलिसांवर ताण पडला नाही.

चोंडी उपोषणाचा बारावा दिवसजामखेड (जि. अहमदनगर) : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ६ सप्टेंबरपासून चोंडी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाला बारा दिवस उलटले आहेत. राज्यभरातील समाजबांधव व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लोकप्रतिनीधींनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण