शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मिठाई विक्रीबाबत नविन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 11:36 IST

अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांनी मिठाई विक्रीबाबत नविन नियम लागू केले असून मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या ट्रेसमोर/काचेच्या शोकेसवर मिठाईची  Expiry Date (Best Before) नमुद करणे आवश्यक असल्याचे आदेश राज्याचे आयुक्त अरूण उन्हाळे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देमिठाई विक्रीबाबत नविन नियम 1 ऑक्टोबरपासून लागूबेस्ट बिफोर तारीख नमुद करणे बंधनकारक

सांगली : अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांनी मिठाई विक्रीबाबत नविन नियम लागू केले असून मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या ट्रेसमोर/काचेच्या शोकेसवर मिठाईची  Expiry Date (Best Before) नमुद करणे आवश्यक असल्याचे आदेश राज्याचे आयुक्त अरूण उन्हाळे यांनी दिले आहेत.

या आदेशाची अमंलबजावणी 01 ऑक्टोबर 2020 पासून करण्यात येणार आहे. तसेच बॉक्समध्ये मिठाई पॅक करणाऱ्या विकेत्यांनाही बॉक्सच्या लेबलवर  Expiry Date (Best Before)  हि तारीख नमुद करणे आता बंधनकारक आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.दसरा दिवाळी सणामध्ये मिठाई खरेदी करताना ताजी खरेदी करावी. 8 ते 10 तासानंतर मिठाई खाऊ नये. उघड्यावरील मिठाई पदार्थ खरेदी करु नये. परवाना/नोंदणी असलेल्या अन्न व्यवसायिकाकडूनच मिठाई खरेदी करावी. मिठाई खरेदी करताना खरेदी बिलाची मागणी करावी. ख

रेदी केलेल्या मिठाईची साठवणूक योग्य तापमानास/फ्रिजमध्ये करावी. मिठाईवर बुरशी सदृश्य आढळुन आल्यास तीचे सेवन न करता ती नष्ट करावी. पॅकिंगमधील मिठाई खरेदी करताना बॉक्सवर उत्पादकाचा पत्ता, पॅकिंग दिनांक व इी२३ इीाङ्म१ी बघुनच मिठाई खरेदी करावी. ग्राहकांना गुणवत्तेविषयी काही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन चौगुले यांनी केले आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागSangliसांगली