शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
3
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
4
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
5
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
6
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
7
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
8
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
9
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
10
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
11
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
12
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
13
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
14
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
15
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
16
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
17
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
18
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
19
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
20
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल

हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी आली नवी यंत्रे; ट्रक माऊंट फॉग वॉटर कॅनॉन यंत्राची सांगलीत चाचणी

By अविनाश कोळी | Updated: December 13, 2023 18:50 IST

हवेतील प्रदूषण हा जागतिक स्तरावर सर्वात चिंतेचा विषय बनला आहे. मोठ्या

सांगली: हवेतील प्रदूषण हा जागतिक स्तरावर सर्वात चिंतेचा विषय बनला आहे. मोठ्या शहरांप्रमाणे आता छोट्या शहरांमध्येही प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात आयुक्तांनी प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सांगलीत ट्रक माऊंट फाॅग मिस्ट कॅनॉन यंत्र दाखल झाले असून त्याची चाचणी बुधवारी महापालिकेने घेतली.

महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानाअंतर्गत सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेमध्ये हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध योजना रबिवल्या जात आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिकेने हवेतील प्रदूषण कमी करण्याकरिता दोन ट्रक माऊंट फॉग मिस्ट वॉटर कॅनॉन यंत्रे खरेदी केलेली आहेत. या यंत्रांमुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

सांगलीत घेतली चाचणीया यंत्राची सांगलीत चाचणी घेण्यात आली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, सुनील पाटील आदी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक पाहून समाधान व्यक्त केले.

असे काम करते यंत्रया यंत्राद्वारे जास्त दाबाने पाणी फवारणी केली जाते. जेणेकरून हवेतील धुलिकण पाण्याच्या संपर्कात येऊन खाली येतात. यामुळे वायू प्रदूषण रोखता येते. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रदूषणावर आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ही कार्यवाही सुरू केली आहे. 

टॅग्स :Sangliसांगलीair pollutionवायू प्रदूषण