शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत वृक्षतोडप्रकरणी राष्ट्रवादीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 15:24 IST

आमराई उद्यानातील वृक्षतोडप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसांगलीत वृक्षतोडप्रकरणी राष्ट्रवादीची निदर्शनेराजकीय पक्षांतून संतप्त प्रतिक्रिया

सांगली : आमराई उद्यानातील वृक्षतोडप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.आमराई उद्यानालगतच्या आॅफिसर्स क्लबच्या टेनीस कोर्टावर पालापाचोळा पडतो म्हणून रविवारी आठ झाडांची कत्तल करण्यात आली. सुट्टीचा दिवस पाहून ही झाडे तोडण्यात आली. त्यामुळे निसर्गपे्रमीसह राजकीय पक्षांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने झाडे तोडल्याजागी निदर्शने करण्यात आली. तसेच नवीन दोन वृक्षांचे रोपणही केले. यावेळी नगरसेवक संगीता हारगे, आयुब पठाण, योगेंद्र थोरात, हरिदास पाटील, छाया जाधव, उत्तम कांबळे, सागर घोडके, शुभम जाधव यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.आमराईतील ५० वर्षांची जुनी झाडे तोडण्यात आली. ही झाडे तोडताना कसलीही परवानगी घेतलेली नाही. हा विषय महापालिकेच्या वृक्ष समितीसमोरही ठेवलेला नाही. धोकादायक वृक्ष, फांद्यांमुळे सामान्य माणसाच्या घराला धोका झाला तरी, त्याला महापालिकेकडे चार-चार महिने हेलपाटे मारावे लागतात.

या प्रकरणात मात्र २५ जानेवारीला अर्ज आला आणि २७ जानेवारीला झाडे तोडण्यात आली. हा प्रकार गंभीर आहे. उपायुक्त मौसमी बर्डे यांनी ही झाडे उद्यान विभागाने तोडावीत, असा शेरा अर्जावर मारला आहे. तरीही खासगी लोकांनी जेसीबी व कटरच्या साहाय्याने झाडे तोडली.त्याबाबत कुणाचे आदेश होते, कोणत्या कायद्याने झाडे तोडली, याचा सविस्तर अहवाल ंमहापौर संगीता खोत यांनी उपायुक्तांकडून मागविला आहे. तातडीने याप्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस