शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल मास्टर मैदानी स्पर्धेत हातोडा फेकमध्ये भगवान बोतेंचा देशात दुसरा क्रमांक, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 15:52 IST

जपान टोकियो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

आष्टा : केरळ त्रिवेंद्रम येथे झालेल्या चौथ्या नॅशनल मास्टर मैदानी स्पर्धेत हातोडा फेकमध्ये राष्ट्रीय खेळाडू भगवान शामराव बोते यांनी देशात दुसरा क्रमांक पटकाविला. त्यांनी ३१.६६ मीटर हातोडा फेकला. त्यांची जपान टोकियो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आष्टा येथील राजाराम शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल तुंगचे ते मुख्याध्यापक आहेत.राष्ट्रीय खेळाडू भगवान बोते यांनी मुंबई, पुणे, इंदापूर , अकोला, सांगली, बीड, उस्मानाबाद येथील राज्यस्तरीय स्पर्धेत ९ वेळा प्रथम क्रमांक पटकावला होता. मणिपूर व तामिळनाडू येथील राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला होता. त्यांनी सांगली जिल्ह्यात सुमारे साडेसातशे पेक्षा जास्त खेळाडू घडवले आहेत. तर, शहरात दीडशे पेक्षा जास्त स्पर्धा घेतल्या आहेत. नगरसेवक व उपनगराध्यक्ष असताना त्यांनी आपला सर्व भत्ता खेळाडूंसाठी खर्च केला. ते राष्ट्रीय ॲथलेटिक्स पंच परीक्षा देखील पास झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टॅग्स :Sangliसांगली