शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सांगली जिल्ह्यात स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 16:30 IST

रेवदंडा. ता.अलिबाग. जि.रायगड  येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शनिवारी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावे आणि शहरांची स्वच्छता करण्यात आली. 

ठळक मुद्देनानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सांगली जिल्ह्यात स्वच्छताअभियानात प्रतिष्ठानचे १००० सदस्य सहभागी

सांगली  : रेवदंडा. ता.अलिबाग. जि.रायगड  येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शनिवारी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावे आणि शहरांची स्वच्छता करण्यात आली. ही स्वच्छता मोहिम 'स्वच्छ भारत अभियानाचे' स्वच्छता दूत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भुषण सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.

शनिवारी सातारा जिल्ह्यातील खुबी, रेठरे बुद्रुक,शेरे,कोडोली, गोंदी, दुशीरे आणि  सांगली जिल्ह्यातील शिरटे, शिगाव तसेच शिराळा तालुकामध्ये पुनवत व सागाव या गावांमधे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी इत्यादी वाहने वापरली. या अभियानात प्रतिष्ठानचे १००० सदस्य सहभागी झाले होते.  पूरग्रस्त जिल्ह्यातील ठिकाणी १२९.१०० किलो कचरा जमा करण्यात आला.

हा सर्व कचरा वाहनाद्वारे योग्य त्या ठिकाणी पोचवण्यात आला. या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक हजर होते. या कामासाठी  वाहतूक यंत्रणा व हँण्डग्लोवज व मास्क प्रतिष्ठानतर्फे देण्यात आले होते .

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरSangliसांगली