शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून, तुंग प्रकरणाचा तपास गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:44 IST

मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर-चांदोली वसाहतीमधील पहिलीत शिकणाऱ्या सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांचा तपास गतीने सुरू आहे.

ठळक मुद्देतुंग प्रकरणाचा तपास गतीने सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून

सांगली : मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर-चांदोली वसाहतीमधील पहिलीत शिकणाऱ्या सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांचा तपास गतीने सुरू आहे.

दिवसभर पथक चौकशीसाठी कार्यरत होते. दरम्यान, या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयितांकडेही कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. लवकरच गुन्ह्याचा छडा लावण्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.तुंगजवळील विठलाईनगर येथे पहिलीत शिकणारी सात वर्षांची मुलगी बुधवारी सायंकाळी दुकानातून खाऊ आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली होती. पण ती बराचवेळ न आल्याने कुटुंबियांनी व शेजाऱ्यांनी तिची शोधाशोध सुरू केली होती.

अखेर गुरूवारी सकाळी एका उसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांसह इतर पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता.

लहान मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याने पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनीही गावात भेट देत पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी पुन्हा एकदा परिसर पिंजून काढत तपासाला गती दिली. काहीजणांना ताब्यात घेत चौकशी करण्यात येत असून लवकरच या गुन्ह्याचा छडा लावू, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :MurderखूनSangliसांगली