शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

मुनिश्री चिन्मयसागर ट्रस्टतर्फे उद्या कोरोना योद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:56 IST

Muncipal Corporation, coronavirus, sangli मुनिश्री चिन्मय सागर चॅरिटेबल ट्रस्ट व वर्ल्ड जैन डॉक्टर्स फोरम यांच्यावतीने कोरोनाशी लढा देणाऱ्या सामाजिक संस्था, डॉक्टर्स, समाजसेवक अशा कोरोना योद्धांना राष्ट्रीय पातळीचा ह्लचिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवॉर्ड २०२०ह्व देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमुनिश्री चिन्मयसागर ट्रस्टतर्फे उद्या कोरोना योद्धांचा सत्कारअभिजित चौधरी, नितीन कापडणीस, सुरेश पाटील यांना पुरस्कार

सांगली : मुनिश्री चिन्मय सागर चॅरिटेबल ट्रस्ट व वर्ल्ड जैन डॉक्टर्स फोरम यांच्यावतीने कोरोनाशी लढा देणाऱ्या सामाजिक संस्था, डॉक्टर्स, समाजसेवक अशा कोरोना योद्धांना राष्ट्रीय पातळीचा ह्लचिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवॉर्ड २०२०ह्व देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार समारंभ रविवार दि. १८ रोजी सकाळी १०:०० वाजता राजमती भवन येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्याहस्ते देण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर, संयोजक सुरेश पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुमन लता जैन, सचिव अभिषेक मोदी, वर्ल्ड जैन डॉक्टर्स फोरमचे अध्यक्ष डॉ. सन्मती थोले उपस्थित राहणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, सुरेश पाटील, डॉ. सोमशेखर पाटील, डॉ. भरत मुडलगी, डॉ. जयधवल भोमाज, डॉ. महाधवल (मोहन) भोमाज, डॉ. शरद देसाई, डॉ. उमेश पाटील यांना चिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवार्डने सन्मानित करण्यात येणार आहे.सतीश साखळकर, संजय बेले, असिफ बावा, हयात फाउंडेशन, पीर अली पुणेकर, डॉ. रविंद्र ताटे, दक्षिण भारत जैन सभा, अमोल पाटील, तानाजी पाटील, शशिकांत पाटील, राकेश दोडण्णावर, डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. संजय साळुंखे, नगरसेवक अभिजीत भोसले, डॉ. सुनील आंबोळे आदिंचाही पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली