शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

सांगलीत महापालिका कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

By शरद जाधव | Updated: October 4, 2023 22:04 IST

शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला होता. 

शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शहरातील आपटा पोलिस चौकीजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या महापालिका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. रवींद्र बापू केसरे (वय ५२, रा. कसरे गल्ली, खणभाग, सांगली) मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. दिव्यांग असलेले केसरे यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्याने पालिकेच्यावतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला होता. 

केसरे हे गेल्या पाच वर्षांपासून प्रधानमंत्री आवास योजनेचे सभापती जगन्नाथ ठोकळे यांच्याकडे स्वीय सहायक म्हणून काम केले होते. आता ते वरीष्ठ लिपीक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी आपटा पोलिस चौकीपासून ते दुचाकीवरून जात असताना त्यांना मोटारीने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे. या घटनेची विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Accidentअपघात