शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये डोंगरास आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 10:39 IST

मणदूर बफर झोन गावच्या मालकी डोगारास वनवा लागला होता तो हळू हळू सह्याद्री व्याघ्र  प्रकल्पामध्ये घुसला.

गंगाराम पाटील वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असणाऱ्या बफर झोन मधील  मोठ्या क्षेत्राला वणव्याचा  विळखा पडला असून व्याघ्र प्रकल्पाला मोठी झळ बसू शकते. वन्यजीव विभागामार्फत आग आटोक्यात आणण्यात येत होते. पण आगीचे लोट मोठे व झाडांचा अडथळा यामुळेच आग आटोक्यात आणणे जिकीरीचे बनत होते.

 चांदोली व्याघ्र प्रकल्पा लगत असणाऱ्या मणदूर बफर झोन गावच्या मालकी डोगारास वनवा लागला होता तो हळू हळू सह्याद्री व्याघ्र  प्रकल्पामध्ये घुसल्याने वाघ्र प्रकल्पातील मोठ्या प्रमणात अनेक जीव जंतु वनस्पती नष्ट झाल्या आहेत आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की मोठ मोठी झाडे देखिल जळून खाक झाली आहेत वन्यजीव कडून आग विझावण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु होता. दाट झाडी खडा डोगर व वाळलेले गवत यामळे आग विझविण्यात अडथळे येत होते

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असणाऱ्या मालकी व वन्यजीव क्षेत्रास मोठ्या प्रमाणा आग लागली आहे.  मणदूर येथील काही मालकी क्षेत्रांच्या डोंगरास तर काही वन्यजीवच्या हद्दी लगत असणाऱ्या क्षेत्रास मोठ्या प्रमाणात आग लागली.  वन मजुरांचा आग विजविण्याचा केविलवान प्रयत्न सुरू होता. पण दाट झाडीमुळे आग विझविण्यास अडथळे येत होते.

टॅग्स :fireआग