शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : विलीनीकरण करणार नसाल तर स्वेच्छामरण द्या, एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 18:03 IST

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी अप्पर तहसील कार्यालयावर आज, मंगळवारी धडक मोर्चा काढला. विलीनीकरणाच्या घोषणांनी राजवाडा परिसर दणाणून सोडला.

सांगली : एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी अप्पर तहसील कार्यालयावर आज, मंगळवारी धडक मोर्चा काढला. या मोर्चात कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या घोषणांनी राजवाडा परिसर दणाणून सोडला. यावेळी  कर्मचाऱ्यांनी स्वेच्छामरणाची मागणी देखील केली. भाजप नेत्यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.सांगलीत संपाचा मंगळवारी ४५ वा दिवस होता. जिल्ह्यात ५० टक्के कर्मचारी अजूनही संपात सहभागी आहेत. मंगळवारी त्यांनी तहसीलवर मोर्चाचे नियोजन केले होते. सांगलीसह मिरज आगारातूनही आंदोलक कर्मचारी सहभागी झाले. वाद्यांच्या गजरात बसस्थानकापासून मोर्चा सुरु झाला. माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेविका स्वाती शिंदे, अविनाश मोहिते आदींनी नेतृत्व केले. मोर्चामध्ये महिला कर्मचाऱ्यांची अखंड घोषणाबाजी सुरु होती. शिवाजी पुतळा, महापालिकामार्गे आंदोलक राजवाड्यात आले. अपर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांना निवेदन दिले.नितीन शिंदे म्हणाले की, राज्यभरात ५५ बळी गेल्यानंतरही सरकारला जाग आलेली नाही. विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम असून माघार घेणार नाही. स्वाती शिंदे यांनीही सरकार राजकारण करत असल्याचा, तसेच आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.बघताय काय, सामिल व्हा!मोर्चा सुरु असताना काही एसटी गाड्याही धावत होत्या. गाडीतील कर्मचारी मोर्चाकडे पाहत होते. त्यांना उद्देशून आंदोलकांनी `बघताय काय, सामिल व्हा` अशी घोषणाबाजी केली.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संप