शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेतून ८१ तालुक्यांत फिरती चिकित्सा पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 13:22 IST

wildlife Sangli- मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजने अंतर्गत राज्यातील ८१ तालुक्यांमध्ये फिरती पशुचिकित्सा पथके कार्यरत झाली आहेत. त्यापैकी ७१ तालुक्यांना चिकित्सा वाहने उपलब्ध झाली आहेत. नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण झाले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेतून ८१ तालुक्यांत फिरती चिकित्सा पथकेमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सांगली : मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजने अंतर्गत राज्यातील ८१ तालुक्यांमध्ये फिरती पशुचिकित्सा पथके कार्यरत झाली आहेत. त्यापैकी ७१ तालुक्यांना चिकित्सा वाहने उपलब्ध झाली आहेत. नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण झाले.शेतकर्याच्या दारात जनावरांना आरोग्य सेवा मिळावी या हेतूने ८१ तालुक्यांत फिरती पशुचिकित्सा पथके सुरु करण्यात आली आहेत. गंभीर आजारी व हालचाल करणे अशक्य असलेल्या जनावरांसाठी ही योजना फायद्याची ठरेल. अनेकदा अत्यवस्थ जनावरांना जागेवर उपचार न मिळाल्याने शेतकरी नाईलाजाने मृत्यूपंथावर सोडून देतात. आता सरकारी पशुवैद्यच जनावरापर्यंत येणार असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.पहिल्या टप्प्यात ८१ पैकी ७१ तालुक्यांना वाहने उपलब्ध झाली आहेत. लाभार्थी तालुके असे : मोखाडा, वाडा, श्रीवर्धन, माणगाव, मंडणगड, दोडामार्ग, जुन्नर, मावळ, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, वाई, कराड दक्षिण, खटाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, पलूस-कडेगाव, माढा, सांगोला, शिरोळ, कागल, पन्हाळा, हातकणंगले, करवीर, इगतपुरी, धुळे (ग्रामिण), रावेर, अक्कलकुवा, नवापूर, कर्जत, नेवासा, संगमनेर, श्रीरामपूर, सोयगाव, परभणी, घनसावंगी, जालना, वडवणी, अ‍ौसा, देवणी, लातूर ग्रामिण, देगलूर, भोकर, हदगाव, कळमनुरी, भूम, कळंब, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अमरावती, तिवसा, रिसोड, सिंदखेडराजा, मलकापूर, सावनेर, उमरेड, रामटेक, साकोली, मोहाडी, पवनी, अर्जुनी मोरगाव, सालेकसाक, एटापल्ली, कोरची, देवळी, राजुरा, सिंदेवाही, भद्रावती, मूल.

टॅग्स :wildlifeवन्यजीवSangliसांगली